रसिकांनाही प्रेमात पडायला भाग पाडेल असं 'आपली लव्ह स्टोरी' हे व्हिडीओ पॅलेसची निर्मिती असलेलं नवीन गाणं नुकतंच रिलीज करण्यात आलं. भूषण प्रधान आणि पल्लवी पाटील यांच्यावर ही गाणं चित्रित करण्यात आलंय तर गाण्याची कोरिओग्राफी केलीय फुलवा खामकरनं. जाणून घेऊया त्यांच्याकडून या नवीन गाण्याविषयी. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale Cameramen- Deepak Prajapati